Seattle Plane Crashed: वॉशिंग्टनमधील प्युगेट येथील सिएटलजवळ (Seattle) विमान कोसळले (Plane Crashed) आहे. हे विमान अपोलो 8 क्रू मेंबर युएस अंतराळवीर विल्यम अॅंडर्स (William Anders) उडवत होते. मिळालेल्या माहितीनुसार, विमान अपघातात दोन जण ठार झाले आहे. विमान क्रॅश झाल्याने थेट नदीत कोसळले आहे. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या अपघातासंदर्भात अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. त्यामुळे प्रशासन शोध काम सुरु करत आहे. (हेही वाचा- इस्त्रायलचा गाझातील शाळेवर बॉम्ब हल्ला; 30 नागरिकांचा मृत्यू, मृतांमध्ये लहान मुलांचा समावेश)

 

 

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)