LSG vs GT, TATA IPL 2025 26th Match Live Score Update: लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामन्याला सुरुवात, एका क्लिकवर येथे पाहा लाईव्ह स्कोरकार्ड
या हंगामात ऋषभ पंत लखनौचे नेतृत्व करत आहे. तर, गुजरातची कमान शुभमन गिलच्या खांद्यावर आहे. या हंगामात दोन्ही संघांची कामगिरी आतापर्यंत उत्कृष्ट राहिली आहे. त्यामुळे आजचा सामना रोमांचक असणार आहे. दरम्यान, ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
Lucknow Super Giants vs Gujarat Titans, TATA IPL 2025 26th Match: इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 26 वा सामना आज म्हणजेच 12 एप्रिल रोजी लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स (LSG vs GT) यांच्यात लखनौ येथील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. या हंगामात ऋषभ पंत लखनौचे नेतृत्व करत आहे. तर, गुजरातची कमान शुभमन गिलच्या खांद्यावर आहे. या हंगामात दोन्ही संघांची कामगिरी आतापर्यंत उत्कृष्ट राहिली आहे. त्यामुळे आजचा सामना रोमांचक असणार आहे. दरम्यान, ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11
लखनौ: निकोलस पूरन, एडन मार्कराम, ऋषभ पंत (कर्णधार, यष्टिरक्षक), हिम्मत सिंग, डेव्हिड मिलर, अब्दुल समद, शार्दुल ठाकूर, दिग्वेश राठी, आकाश दीप, आवेश खान, रवी बिश्नोई.
गुजरात: शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शेरफेन रदरफोर्ड, शाहरुख खान, राहुल तेवतिया, अर्शद खान, रशीद खान, साई किशोर, मोहम्मद सिराज.
लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामन्याचे लाईव्ह स्कोअरकार्ड:
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 16, 4440 05:44 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

