रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेन चांगलेच संतापले आहे. कारण रशिया कोणाचेही ऐकत नाही आणि हल्ले करून पुढे जात आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढत आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत रशियाची मतदानाचा हक्क काढुन घ्यावा असे आवाहन केले आहे, दोन्ही देशांमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर वृत्त दिले आहे. यासोबतच राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी युक्रेनवरील रशियाच्या कारवाईला 'नरसंहार' म्हटले आहे.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)