Typhoon Saola in Hong Kong Video: हॉंगकॉग येथे जोरदार वाऱ्यामुळे महिला तोंडावर पडली. या घटनेचा व्हिडिओ कॅमेरात कैद झाला आहे. हॉंगकॉंग मध्ये टायपन साओला वादळाचं सावट चालू आहे. टायफन साओला वादळामुळे हॉंगकॉंग येथील जनजीवन विस्कळीत झाली आहे. काही कालावधीसाठी शाळा, कॉलेज तसेच विमानसेवा बंद करण्यात आली आहे. हाँगकाँगमध्ये सुपर टायफूनसाठी हाय अर्लट जारी केला आहे. अंगाला काटा आणणारा हा व्हिडिओ सोशल मीडीयावर व्हायरल होत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)