अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (US President Donald Trump ) यांच्याकडून लवकरच Pharma Tariffs जाहीर होणार असल्याची घोषणा  करण्यात आली आहे.  हे फार्मा टेरीफ तुम्ही यापूर्वी कधीही न पाहिलेल्या पातळीवर असेल. फार्माकडे एक वेगळी श्रेणी म्हणून पाहिले जात आहे असे सांगत त्यांनी लवकरच त्याची घोषणा होईल याबाबत स्पष्ट माहिती दिली आहे.  अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी त्यांच्या “reciprocal tariffs” मध्ये औषध, ऊर्जा आणि काही खनिजांच्या आयातीला सूट दिली, ज्यामुळे भारताच्या जेनेरिक औषध उद्योगाला दिलासा मिळाला आहे. 

Pharma Tariffs कडे लक्ष

#TurmpTariffs | #Pharma tariffs coming soon, will be at a level you haven't seen before

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)