Taiwan Earthquake Video: तैवानमध्ये 7.2 तीव्रतेचा भुकंप आला होता. या आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात वित्त आणि जिवीतहानी झाली. मोठ मोठं इमारती कोसळल्यामुळे स्थानिक लोक ढिगाऱ्याखाली अडकले. काही जणांचा यात मृत्यू देखील झाला. थरकाप उडणारे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याच आपत्तीचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामुळे नेटकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, रुग्णालयात नर्संनी नवजात बाळाचा जीव वाचवला. भूंकपाचे धक्के जाणवल्याने सर्व जमिनी हादरली. नवजात बाळ पाळण्यात आहे रुममध्ये दोन नर्स यांनी बाळांना सांभाळले आहे. व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी नर्संचे कौतुक केले आहे. (हेही वाचा- तरुणीचा बाईक स्टंट पडला महगात, थेट बोर्डावर धडकली,नेटकऱ्यांना हसू आवरेना

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)