Earthquake in Taiwan: तैवानची राजधानी तैपेई येथे भुकपाचे धक्के जाणवले. भुकंपाची तीव्रता 5.5 रिश्टर स्केल इतकी होती. महिना भराच्या कालावधीतला हा दुसरा भुकंप आहे.३ एप्रिल रोजी ७.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा भुकंप झाला. एएफपी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार, 22 एप्रिल 2024 रोजी तैवानची राजधानी तैपेई येथे "मजबूत" भुकंपाचे धक्के जाणवले. (हेही वाचा : Taiwan Earthquake Video: रुग्णालयात नवजात बाळांचा नर्संनी वाचवला जीव, भूकंपाचा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचे डोळे पाणावले)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)