Paraguay मध्ये सत्ताधारी पक्षाचे नेते  Walter Harms सह 3 जणांचा विमान अपघतामध्ये मृत्यू झाला आहे. विमानाचं टेक ऑफ होताच ते झाडावर आदळलं आणि त्यामध्ये हा अपघात झाला होता. या विमानाला आग देखील लागल्याचं समोर आलं आहे. या दुर्घटनेवर उपराष्ट्रपतींकडून शोक व्यक्त करण्यात आला आहे. सोशल मीडीयामध्ये या विमान अपघाताचा व्हिडिओ वायरल होत आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)