रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. वॅग्नर ग्रुपचे प्रमुख येवगेनी प्रीगोझिन यांनी पुतिन यांना सत्तेवरून उलथवून टाकण्याची धमकी दिली आहे. वॅग्नर ग्रुपचे सैनिक राजधानी मॉस्कोकडे जात आहेत. त्यांना रोखण्यासाठी रशियन सैन्य तैनात करण्यात आले आहे. प्रीगोझिनच्या धमकीनंतर रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले आहे.  या लढवय्यांना रोखण्यासाठी रशियन सैन्याने रस्त्यांवरील रणगाडे हटवले आहेत. वॅग्नर ग्रुपचे प्रमुख येवगेनी प्रीगोझिन यांनी पुतिन यांना सत्तेवरून उलथवून टाकण्याची धमकी दिली आहे. संरक्षण मंत्रालयाने प्रीगोझिनविरुद्ध अटक वॉरंट जारी केले आहे. वॅगनर ग्रुपला पुतिनचे खाजगी सैन्य म्हटले जात असे.

पाहा ट्विट  -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)