ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील पंजाबी बहुल सरे शहरातील गुरु नानक शीख गुरुद्वारामध्ये खलिस्तान समर्थक नेता हरदीपसिंग निज्जर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. ते सरे येथील गुरू नानक शीख गुरुद्वाराचे अध्यक्ष होते. निज्जर हा भारतामध्ये बंदी असलेल्या शिख फॉर जस्टिस या फुटीरतावादी संघटनेशी संबंधित होता. ब्रॅम्प्टन शहरात खलिस्तान जनमत निर्माण करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. Avtar Singh Khanda Dies: रक्ताच्या कर्करोगाने झुंजताना UK स्थित खलिस्तानी समर्थक Avtar Singh Khanda चा मृत्यू - रिपोर्ट्स .
पहा ट्वीट
Hardeep Singh Nijjar Shot Dead: Canada-Based Pro-Khalistan Leader Killed at Guru Nanak Sikh Gurdwara in Surrey #HardeepSinghNijjar #Canada #Khalistan https://t.co/9FbjAZ9tZv
— LatestLY (@latestly) June 19, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)