भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर भारत आणि पाकिस्तान मधील संबंध तणावाचे झाले आहेत. पाकिस्तान कडून आमच्यावर युद्ध थोपले आहे अशी प्रतिक्रिया आल्यानंतर आता परिस्थिती अधिक चिघळू नये म्हणून ब्रिटन कडून मध्यस्थीची तयारी दाखवली आहे. भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांशी बोलून आम्ही तणाव कमी करण्यास आणि त्यांच्यामध्ये संवाद घडवून आणण्यासाठी पाठिंबा देऊ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.  नक्की वाचा:  Operation Sindoor: बहावलपूरमध्ये झालेल्या भारतीय क्षेपणास्त्र हल्ल्यात Jaish-e-Mohammad चा प्रमुख Masood Azhar च्या कुटुंबातील 10 सदस्य ठार; मृतांमध्ये बहिण, पुतण्या व त्याच्या पत्नीचा समावेश.  

ऑपरेशन सिंदूर नंतर तणाव कमी करायला ब्रिटनची तयारी

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)