नेपाळमध्ये सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. या मुसळधार पावसामुळे (Nepal Heavy Rain) नेपाळमधील अनेक भागांमध्ये पूर आला आहे. तर काही ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. पूर (Nepal Flood) आणि भूस्खलनामुळे नेपाळमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर 28 जण बेपत्ता झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, संखुवासभा जिल्ह्यातील नागरिकांना या पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. या जिल्ह्यात किमान 16 जण बेपत्ता झाल्याची नोंद आहे.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)