Lightning Strike Video: सौदी अरेबिया (Saudi Arabia) येथील मक्का परिसरात प्रसिध्द क्लॉक टॉवरवर वीज (Lightning)कोसळल्याची दुर्घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. वीज थेट क्लॉक टॉवरवर पडली. नागरिकांनी या घटनेचा व्हिडिओ काढला.  रात्रीच्या अंधारात अचानक विजांचा लखलखाट होतो. वीज थेट मक्काच्या क्लॉक टॉवरवर पडते. दोन किंवा तीन वेळा वीज पडते. या घटनेमुळे नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)