ॲमेझॉनचे संस्थापक Jeff Bezos पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्यांनी Elon Musk ला मागे टाकत अव्वल स्थान पटकावले आहे. Bloomberg Billionaires Index, नुसार, बेझोसची सध्याची संपत्ती USD 200 अब्ज इतकी आहे, तर मस्कची संपत्ती USD 198 अब्ज इतकी आहे. या यादी मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आणि अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी अनुक्रमे 11व्या आणि 12व्या स्थानावर आहेत.
पहा ट्वीट
BREAKING: Jeff Bezos overtakes Elon Musk as world's richest person
— The Spectator Index (@spectatorindex) March 5, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)