भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट करत नवा विक्रम रचला आहे. देशात भारतीयांसाठी जसा हा क्षण सोहळ्याचा आणि अभिमानाचा होता तसाच तो परदेशात राहणार्या भारतीयांसाठी देखील आहे. अमेरिकेत न्यूयॉर्क मधील प्रसिद्ध Times Square जवळ अनेक अमेरिकेत स्थित असलेले भारतीय एकत्र जमले होते. त्यांनी तिरंगा फडकवत भारताचं यश सेलिब्रेट केलं आहे. US Vice President Kamala Harris यांनी भारताच्या या कामगिरीचं कौतुक केले आहे.
पहा ट्वीट
#WATCH | New York, US: "It is a matter of pride not only for India but for the whole world..., " says Prem Bhandari, prominent diaspora leader and volunteer of Jaipur Foot USA, Rajasthan Association of North America (RANA) and Rescuing Every Distressed Indian Overseas pic.twitter.com/qtPSS5Ermb
— ANI (@ANI) August 24, 2023
कमला हॅरिस कडून अभिनंदन
Congratulations to India for the historic landing of Chandrayaan-3 on the southern polar region of the moon. It’s an incredible feat for all the scientists and engineers involved. We are proud to partner with you on this mission and space exploration more broadly.
— Vice President Kamala Harris (@VP) August 23, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)