United States Secretary of State हेनरी किसिंजर यांचे वयाच्या 100 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांनी   Connecticut मध्ये राहत्या घरीच असताना अखेरचा श्वास घेतला आहे.  हेनरी यांची 1971 च्या भारत-पाक युद्धामधील भूमिका विवादास्पद होती. त्यावेळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असणार्‍या  हेनरी यांनी भारतावर दबाव वाढवण्यासाठी चीनच्या सीमेवर सैन्य तैनात करण्याचा सल्ला दिला होता. मात्र चीन ने तो नाकारला होता. नक्की वाचा: Hindu Heritage Month: अमेरिकेच्या जॉर्जिया राज्याने 'ऑक्टोबर'ला 'हिंदू वारसा महिना' म्हणून केले घोषित; जाणून घ्या काय आहे खास .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)