इटलीच्या पंतप्रधान  Giorgia Meloni देखील  Deepfake Videos च्या शिकार झाल्या आहेत. इंटरनेट वर Porn Videos अपलोड करणार्‍यात आले आहेत. या प्रकरणातील आरोपी बाप-लेकाकडून त्यांनी USD 100,000 ची   भरपाई  मागितली आहे.  Independent,च्या रिपोर्टनुसार पोलिसांनी या गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या स्मार्टफोन्सला ट्रॅक करून आरोपी पकडले आहेत. दरम्यान Meloni पंतप्रधान होण्याआधी म्हणजे 2022 मधील हे व्हिडिओ आहेत.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)