Viral Video: ऑस्ट्रेलियातील क्विन्सलँडमध्ये राहणाऱ्या एका कुटूंबियांच्या घराच्या छतावर तब्बल 16 फुट लांब अजगर चढला आहे. अजगर छतावर असल्याची माहिती मिळताच नागरिकांनी घरा बाहेर धाव घेतला. या थरारक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ऑस्ट्रेलियात साप किंवा अजगर दिसणे ही सामान्य बाब आहे. असं पोस्ट लिहत सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केलं आहे. नागरिकांनी अजगर पाहण्यास मोठी गर्दी केली आहे. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी व्हिडिओ पाहून कंमेट सुद्धा केले आहे. अजगर छतावरून झाडावर चढताना दिसत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)