Ex-Japan PM Shinzo Abe यांच्यावर भरसभेत हल्ला झाला आहे. शुक्रवारी  Nara च्या रस्त्यावर सभेला संबोधित करताना त्यांच्यावर पाठीमागून हल्ला झाला आहे. सध्या जखमी अवस्थेमध्ये असलेल्या शिंजो आबे यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर पोलिसांनी मारेकर्‍याला  देखील ताब्यात घेतले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)