आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या अटकेचे पडसाद उमटायला सुरूवात झाली आहे. तिरूपती मध्ये टीएमसी नेते, कार्यकर्त्यांनी जाळपोळ करण्यास सुरूवात केली आहे. दरम्यान काल रात्री अचानक चंद्राबाबूंविरूद्धच्या कारवाईला सुरूवात झाली. त्यांच्यावर कौशल्य विकास घोटाळा प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये त्यांना प्रमुख आरोपी करत आंध्रप्रदेश  सीआयडीने अटकेची कारवाई केली आहे. चंद्राबाबू नायडू यांचा लेक  Nara Lokesh देखील आंदोलनामध्ये सहभागी झाला आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)