भारताने कोरोना काळात सबका साथ सबका विकास दृष्टीकोनातून भूमिका निभावली,असे प्रतिपादन भूतानचे परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटले आहे. त्यांनी ट्विटद्वारे अपले मत व्यक्त केले. हे ट्विट त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही टॅग केले आहे.
"Guided by its Neighbourhood First Policy & PM @narendramodi 's vision of 'Sabka Saath, Sabha Vikas, Sabka Vishwas' India has played a leadership role in the region and beyond especially during Covid-19 times" - Foreign Minister of Bhutan #VaccineMaitri #IndiaBhutanFriendship pic.twitter.com/nAmGeuiepA
— India in Bhutan (@Indiainbhutan) March 22, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)