North Atlantic Treaty Organization मध्ये अखेर औपचारिकपणे फिनलॅन्डचा समावेश झाला आहे. जगातील सर्वात मोठी लष्करी आघाडी होणारा फिनलॅन्ड हा सहभागी होणारा 31 वा सदस्य ठरला आहे. US. Secretary of State Antony Blinken यांनी Brussels मध्ये झालेल्या कार्यक्रमात त्याची घोषणा केली आहे. फिनलंडचे Foreign Minister Pekka Haavisto यांनीही हा क्षण ऐतिहासिक असल्याचे म्हटले आणि युरोपमध्ये स्थिरता वाढवण्याच्या आपल्या देशाच्या इच्छेवर भर दिला आहे. 1949 मध्ये दुसरं महायुद्ध संपल्यानंतर NATO या आंतरसरकारी लष्करी युतीची स्थापना झाली. ज्यात अमेरिका, कॅनडा सह 28 युरोपियन देशांचा समावेश आहे.
पहा ट्वीट
Finland joins NATO as the 31st member of the Alliance. pic.twitter.com/pbgKWP3bPq
— ANI (@ANI) April 4, 2023
Last steps before joining #NATO.
FM @Haavisto signed Finland’s instrument of accession to NATO.
#FinlandNATO pic.twitter.com/lRqOIVRDZ1
— Finland at NATO (@FinMissionNATO) April 4, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)