Anchor Shot Dead Video: फेसबुक लाईव्ह कार्यक्रमादरम्यान एका रेडिओ अॅकरची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. ही घटना रविवारी घडली आहे. ही घटना फिलिपाईन्समध्ये घडली आहे. फेसबुक लाईव्ह स्ट्रीमवर आरोपी दिसला नाही. कॅमेरात काही घटना कैद झाले आहे त्या आधारे पोलिस आरोपीचा शोध घेत आहे. मिसामिस ऑक्सीडेंटल प्रांतातील कॅलंबा शहरात सकाळी ही घटना घडली आहे. अॅकरवर दोनदा गोळीबार करण्यात आली आहे अशी माहिती  पोलिसांनी दिली आहे. घटनेनंतर पीडितेच्या गळ्याचील सोन्याची चैन हिसकावले आहे अशी माहिती पोलिसांनी माध्यमांना दिली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)