Earthquake in Nepal: नेपाळमध्ये सकाळी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भुकंपापासून जीव वाचवण्यासाठी लोक घरातून पळून जाऊ लागले. नॅशनल सिस्मॉलॉजी सेंटरनुसार, नेपाळ वेळेनुसार रविवारी सकाळी ७.२४ वाजता भूकंप झाला. ज्याची तीव्रता 5.3 मोजली गेली. सध्या तरी जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र भूकंपामुळे लोक भयभीत आणि घाबरलेले आहेत.लोकांच्या मनात भूकंपाची भीती स्पष्टपणे दिसत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)