'मुंबईचा डब्बेवाला' कडून लंडनच्या राजाला पुणेरी पगडी, वारकरी उपरणाची भेट देण्यात आली आहे. मुंबई मध्ये आयोजित British Consulate, British Embassy च्या एका कार्यक्रमात त्यांनी ही भेटवस्तू राजदूतांकडे दिली आहे. दरम्यान लंडन मध्ये 6 मे दिवशी हा राज्याभिषेकाचा सोहळा पार पडणार आहे. दरम्यान प्रिंस चार्ल्स आणि मुंबईचा डब्बेवाला यांचं जुनं नात आहे. भारत दौरावर असताना त्यांनी मुंबईच्या डब्बेवाल्यांच्या टाईम मॅनेजमेंटचं कौतुक केलं होतंं.  Coronation Ceremony of King Charles III: भारताकडून Vice-President Jagdeep Dhankhar लावणार उपस्थिती .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)