Jacinda Ardern च्या राजीनाम्यानंतर Chris Hipkins न्यूझिलंडच्या पंतप्रधानपदाची जबाबदारी सांभाळणार आहेत. लेबर पार्टीकडून त्याबाबतची माहिती परिपत्रकामधून दिली आहे. साडेपाच वर्ष नेतृत्त्व सांभाळल्यानंतर अचानक Jacinda Ardern यांनी दिलेला राजीनामा हा अनेकांसाठी धक्का होता.
पहा ट्वीट
Chris Hipkins set to replace New Zealand PM Jacinda Ardern
Read @ANI Story | https://t.co/PZfBHZEkew#ChrisHipkins #JacindaAdern #NewZealand pic.twitter.com/XYHfuXx3uL
— ANI Digital (@ani_digital) January 20, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)