बांग्लादेशाची राजधानी जवळ दोन रेल्वेची धडक होऊन झालेल्या अपघातात 15 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी किशोरगंजच्या भैरब उपजिल्ह्यात एक प्रवाशी रेल्वेला मालगाडीने मागू धडक दिल्याने हा अपघात झालाय.
पाहा पोस्ट -
Flash:
At least 15 people killed and several others injured when a passenger train collided with a freight train in #Bangladesh, officials said.
The accident took place when passenger train headed from Kishoreganj to #Dhaka collided with the freight train around 4:15 pm.… pic.twitter.com/dFtDyzOYyH
— Yuvraj Singh Mann (@yuvnique) October 23, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)