WhatsApp has introduced a new feature: WhatsApp ने एक नवीन फीचर सादर केले आहे जे वापरकर्त्यांना Android फोनवर इतर वापरकर्त्यांच्या प्रोफाइल चित्रांचे स्क्रीनशॉट घेण्यापासून प्रतिबंधित करते. व्हॉट्सॲपने अद्याप अधिकृतपणे सुरक्षा वैशिष्ट्याची घोषणा केली नसली तरी, टीमने Android डिव्हाइसवर हे नवे फिचर सुरु केले आहे. दरम्यान, आता तुम्ही कोणाच्याही प्रोफाइल फोटोचे स्क्रीनशॉट घेऊ शकत नाही.
पाहा पोस्ट:
WhatsApp has introduced a new feature that blocks users from taking screenshots of other users' profile pictures on Android phones.https://t.co/3fIV9vRd90
— The Times Of India (@timesofindia) March 13, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)