व्हॉट्सअॅप कडून प्रायव्हसी फीचर्स मध्ये अपडेट करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. नव्या अपडेटनुसार आता Online Presence कोणाला दाखवायचा आणि टाळयचा याची मुभा देण्यात आली आहे तर फोटो, व्हिडिओ यांचे स्क्रिनशॉर्ट्स काढता येणार नाहीत. या दोन गोष्टींबाबत मेसेजिंग अॅप मध्ये बदल केले जातील.
There are two more 🆕 privacy features rolling out soon:
1️⃣ Online presence puts you in control of who can and can't see when you're online.
2️⃣ Screenshot blocking for view once means your photos and videos will be protected from screenshots.
— WhatsApp (@WhatsApp) August 10, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)