इलॉन मस्कने (Elon Musk)  ट्विटर (Twitter) कंपनी विकत घेतल्यापासून ट्विटर आणि इलॉन मस्क हे दोघेही चर्चेत आहेत. मस्कने अनेक मोठे निर्णय आणि बदल करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आता पुन्हा एकदा इलॉन मस्क ट्विटर वापरकर्त्यांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटर आता खात्याच्या सुरक्षिततेसाठी देखील शुल्क घेऊ शकते. (subscription) तुमचे ट्विटर खाते सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्हाला खर्चही करावा लागु शकतो.

पहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)