भारतामध्ये ट्वीटर कडून Blue Tick Verification सेवा सुरू करण्यात आली आहे. आता भारतीय युजर्सना ब्लू टिक साठी वेब वर 650 रूपये आणि Android, iOS mobile devices साठी 900 रूपये मोजावे लागणार आहेत. भारतात दर वर्षी 6,800 रुपयांचा सवलतीचा वार्षिक प्लॅन देखील  ऑफर करण्यात आला आहे.  त्यानुसार दरमहा अंदाजे रुपये 566.67 मोजावे लागतील. 

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)