Super Blue Moon 2023: ३० ऑगस्टाला पौर्णिमेच्या निमित्ताने आकाशात सुपर ब्लू मून दिसला आहे. खगोलशास्त्रात हा दिवस खास असल्याचे म्हटले जात आहे. पौर्णिमेच्या निमित्ताने आकाशात सुपर ब्लू मून दिसत आहे. ब्लूमून नावाने दिसणार्या या सुपरमूनची चमक पौर्णिमेच्या चंद्रापेक्षा जास्त आहे, तर त्याचा आकारही थोडा मोठा दिसतो. आपल्यापासून सुमारे 3 लाख 57 हजार 181 किलोमीटर अंतरावर राहून चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालताना जवळ आला आहे. या कारणास्तव, तो मायक्रोमूनपेक्षा 14 टक्के मोठा आणि 30 टक्के उजळ दिसतो.
दिल्ली आणि बिहारमधील सुपर ब्लू मूनची एक झलक पाहा
#WATCH बिहार: सुपर ब्लू मून से आसमान जगमगा उठा।
वीडियो पटना से है। pic.twitter.com/9SAxTskDZr
— ANI_HindiNews (@AHindinews) August 30, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)