नासा (NASA) आज शक्तिशाली चंद्रयान लाँच (Moon Rocket) करणार आहे. फ्लोरिडातील (Florida) कॅनिडी स्पेस सेंटर (Kennedy Space Center) येथून आज दुपारी 2 वाजून 17 मिनिटांनी हे रॉकेट लाँच (Rocket Launch) करण्यात येणार आहे. नासाकडून (NASA) यासाठीची तयारी सुरु आहे. यावेळी रॉकेट लाँट यशस्वी होईल अशी आशा नासाच्या शास्त्रज्ञांना आहे. 'आर्टेमिस आय' (Artemis I) असं नासाच्या या चंद्रयान मोहिमेचं नाव आहे.
This week at NASA, we prepared for the Sept. 3 #Artemis I flight test, @NASAWebb imaged its first exoplanet, and the next Earth water-surveying satellite got a launch date. https://t.co/JSDausMuVv pic.twitter.com/fwxDJpwbZh
— NASA (@NASA) September 3, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)