आज (19 नोव्हेंबर) दिवशी या शतकामधलं सर्वात अधिक काळ चालणारं चंद्रग्रहण लोकांना अनुभवता येणार आहे. भारतामधून हे चंद्रग्रहण दिसणार नसल्याने येथील खगोलप्रेमींना ते ऑनलाईनच पहावं लागणार आहे. दरम्यान आजचं चंद्रग्रहण 3 तास 28 मिनिटं 25 सेकंद असणार असल्याने तुम्हांला ते पाहण्यासाठी बराचसा वेळ आहे.

चंद्रग्रहण इथे पहा ऑनलाईन  

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)