Samsung Galaxy F15 5G नावाने भारतीय बाजारात एंट्री केली आहे. या फोनमध्ये युजर्सना दोन दिवसांचा बॅकअप देणारी 6000mAh ची बॅटरी, सुपर अॅमोलेड डिस्प्ले, 50 मेगापिक्सल ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप, मीडियाटेक डायमेन्सिटी 6100 प्लस चिपसेट सारखे अनेक फीचर्स मिळत आहे. या फोनच्या सर्वात बेसीक व्हर्जनची किंमत ही 11, 999 इतकी आहे. मोबाइलच्या 4 जीबी रॅम व 128जीबी ऑप्शनची किंमत 15,999 रुपये ठेवण्यात आली आहे. Samsung Galaxy F15 5G चा मोठा मॉडेल 6 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेजसह 16,999 रुपयांना विकला जाईल.
पाहा पोस्ट -
Samsung Galaxy F15 5G Launched in India With sAMOLED Display and 6,000mAh Battery; Know Price and Other Specifications #Samsung #GalaxyF15 #GalaxyF155G #SamsungGalaxyF155G #SamsungGalaxy #SamsungF15 @SamsungIndia https://t.co/Y72j6oWq3n
— LatestLY (@latestly) March 4, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)