जागतिक टॅक्नोलॉजी ब्रँड असलेला लिनोवोने (Lenovo) कर्मचारी कपात (Layoff) करण्यास सुरुवात केली आहे. आर्थिक मंदीमुळे (Economic Downturn) संगणकाची मागणी मोठ्या प्रमाणावर कमी झाली असल्याने त्यांनी हे पाऊल उचलले आहे. सध्या आर्थिक मंदीचे कारण देत अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांना कमी करत आहे. यामुळे अनेक कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)