जगभरात सध्या सुरु असलेल्या आर्थिक मंदीमुळे कर्मचारी कपात ही मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. सायबर सिक्युरिटी फर्म Kape Technologies ने सर्वच विभागातील सुमारे 200 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे आणि कंपनीचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी डॅन गेरिके यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

पाहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)