सध्या जगभरामध्ये जागतिक आर्थिक मंदीचे कारण देत अनेक दिग्गज टेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांची कपात करत आहेत. आता चिप उत्पादक कंपनी इंटेल (Intel ) देखील पुन्हा एकदा कर्मचारी कपात (Layoffs) करणार आहे. सध्या आर्थिक मंदीच्या काळात आपला खर्च कमी (Reduce Costs) करण्याच्या उद्देशान कंपनीने हा निर्णय घेतल्याची माहिती आहे. यापुर्वीही इंटेल आपल्या 500 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कामा वरुन कमी केेले होते.
पहा ट्विट -
Chip manufacturer Intel has confirmed that it plans to further cut its workforce to reduce costs while navigating a challenging macro-economic environment, as tech layoffs continue unabated.
— Abdulkadir/ अब्दुलकादिर (@KadirBhaiLY) May 9, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)