बजेट 2024 (Budget 2024) आधी केंद्र सरकारने  सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. या निर्णयामुळे मोबाईल फोन (Mobile Phone) स्वस्त होणार आहे. अंतरिम अर्थसंकल्पाआधी केंद्र सरकारने ही मोठी घोषणा  केली आहे. मोबाईल फोनच्या (Smart Phone) उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या घटकांवर आयात शुल्क (Import Duty) कमी केलं आहे. 1 फेब्रुवारीला म्हणजेच देशाचा अंतरिम अर्थसंकल्प 2024  जाहीर होणार आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)