Ericsson मध्ये 1400 जणांची नोकर कपात  करण्यात आली आहे. ही स्वीडन मधील नोकर कपात आहे. उत्तर अमेरिकेसह काही बाजारपेठांमध्ये मागणी कमी झाल्याने 2023 च्या अखेरीस खर्च कमी करण्याची योजना कंपनीने यापूर्वी जाहीर केली होती. त्यानुसार ही नोकरकपात करण्यात आली आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)