एक महत्त्वपूर्ण विकासामध्ये, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे Twitter,) निवडक वापरकर्त्यांसाठी व्हिडिओ आणि ऑडिओ कॉलिंगची एक प्रारंभिक आवृत्ती आणत आहे, अशी माहिती दस्तुरखुद्द एलोन मस्क यांनी दिली आहे. मस्कने प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टद्वारे ही घोषणा केली. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी नवीन वैशिष्ट्याचे वर्णन "X वर व्हिडिओ आणि ऑडिओ कॉलिंगची प्रारंभिक आवृत्ती" म्हणून केले आहे.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)