Aditya-L1 Mission: इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो) ने बुधवारी आपल्या सूर्य मिशन आदित्य-एल1 च्या प्रक्षेपणाची तालीम पूर्ण केली. लाँचची तयारी प्रगतीपथावर आहे. लॉन्च रिहर्सल वाहनांची अंतर्गत तपासणी पूर्ण झाली आहे. इस्रोने यासंदर्भात ट्विटरवर अपडेट दिले असून सूर्य मिशनचे काही फोटोज शेअर केले आहेत. इस्रोने भारताच्या पहिल्या सौर मोहिमेच्या प्रक्षेपणासाठी 2 सप्टेंबर ही तारीख निश्चित केली आहे. आदित्य-L1 ही सूर्याचा अभ्यास करणारी पहिली अंतराळ-आधारित वेधशाळा-श्रेणीची भारतीय सौर मोहीम आहे.
PSLV-C57/Aditya-L1 Mission:
The preparations for the launch are progressing.
The Launch Rehearsal - Vehicle Internal Checks are completed.
Images and Media Registration Link https://t.co/V44U6X2L76 #AdityaL1 pic.twitter.com/jRqdo9E6oM
— ISRO (@isro) August 30, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)