Laxman Sivaramakrishnan: माजी क्रिकेटपटू लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी 'X' वरील एका पोस्टवर एकाने केलेल्या वर्णद्वेषी टिप्पणी करणाऱ्या सोशल मीडिया वापरकर्त्याला त्यांनी चांगलेच सुनावले आहे. माजी क्रिकेटपटूने त्याच्या 'X' अकाऊंटवर एक सेल्फी पोस्ट केला होता ज्यामध्ये हत्तीची मूर्ती देखील होती. फोटो शेअर करताना त्यांनी लिहिले, "आज अय्यप्पन मंदिराचे 50 वे वर्ष. महालिंगपुरम. महान उत्सव." एका चाहत्याने नंतर पोस्टला उत्तर देतांना म्हंटले की, "हाय सर तो हत्ती रात्री तुमच्यापेक्षा जास्त दिसतो उठून दिसतोय."

तथापि, त्यांनी प्रतिक्रिया दिली आणि लिहिले, "होय, मी काळा आहे." त्यांनी असेही लिहिले की, "हा मंदिराचा उत्सव आहे."

पाहा फोटो:

पाहा फोटो:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)