अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज मुंबई इंडियन्सविरुद्ध गुजरात टायटनचा दुसरा क्वालिफायरचा सामना होणार आहे. या सामन्यापुर्वी बोर्डाकडून झालेल्या एका चुकीमुळे स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीचे वातावरण पहायला मिळाले. आजच्या मॅचसाठी ज्यांनी ऑनलाईन तिकिट्स बुक केल्या होत्या, त्यांना काउंटरवर जाऊन क्यूआर कोड दाखवायचे होते. तिकीटाची हार्ड कॉपी तिथेच मिळणार होती ज्यासाठी स्टेडियमवर तुफान गर्दी जंमली होती. त्यामुळे येथे चेंगराचेंगरी झाली. याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)