रविवारी झालेल्या इंडियन प्रीमियर लीग 2024 च्या अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादचा 8 गडी राखून पराभव (KKR Beat SRH) केला. यासह केकेआरने 10 वर्षांनंतर पुन्हा ट्रॉफीवर कब्जा केला. कोलकाताने तिसऱ्यांदा आयपीएलचे विजेतेपद (KKR Win IPL 2024) पटकावले आहे. यापूर्वी गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली केकेआरने 2012 आणि 2014 मध्ये ट्रॉफी जिंकली होती. या विजयानंतर केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरने आयपीएल ट्रॉफीसह एक भन्नाट फोटो शेअर केला आहे. यामध्ये स्विमींग पुलमध्ये तो असून ट्रॉफी दिसत आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)