चीनमधल्या चेंगंदू या ठिकाणी सुरु असलेल्या जागतिक विद्यापीठ स्पर्धेचा आजचा दिवस हा भारतीय महिला नेमबाजांनी गाजवला. या स्पर्धेत आज भारतीय महिलांनी सुवर्णपदक आणि रौप्यपदकाची कमाई ही केली आहे. 50 मीटर रायफल प्रकारात कौर सामरानं सुवर्णपदक तर आशी चौकसीने रौप्यपदकाची कमाई ही केली आहे.
पाहा व्हिडिओ -
चीनमधल्या #चेंगंदू इथं सुरू असलेल्या जागतिक विद्यापीठ स्पर्धेत नेमबाजीत महिलांच्या ५० मीटर रायफल प्रकारात कौर सामरानं🥇सुवर्णपदक तर आशी चौकसीनं पटकावलं 🥈रौप्यपदक. #WorldUniversityGames #Shooting #Chengdu #ChengduWorldUniversityGames pic.twitter.com/vjc5RUkMmV
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) August 1, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)