टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकणाऱ्या पुरुष संघाचा भाग असलेला अनुभवी भारतीय हॉकी गोलरक्षक पीआर श्रीजेशने (PR Sreejesh) त्याच्या 2021 च्या कामगिरीसाठी प्रतिष्ठित वर्ल्ड गेम्स अॅथलीट ऑफ द इयर (World Games Athlete of the Year) ठरला असून तो हा पुरस्कार मिळवणारा दुसरा भारतीय ठरला.हा पुरस्कार जिंकणारा श्रीजेश पहिला पुरुष आणि दुसरा हॉकीपटू ठरला आहे. 2020 मध्ये भारतीय महिला हॉकी कर्णधार राणी रामपाल (Rani Rampal) 2019 मध्ये तिच्या कामगिरीसाठी हा सन्मान जिंकणारी पहिली भारतीय ठरली.
A proud moment for all Indians, as PR Sreejesh has brought home The World Games Athlete of the Year 2021 award! 🙌🇮🇳
Well deserved, champ. 👏🔥
Share your thoughts regarding his win 👇 pic.twitter.com/sdxtfQuUWw
— Hockey India (@TheHockeyIndia) January 31, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)