अमेरिकन टेनिस स्टार कोको गॉफने (Coco Gauff) प्राणघातक कोरोना व्हायरस (Coronavairus) चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे टोकियो ऑलिम्पिकमधून माघार घेतली आहे. टोकियो ऑलिम्पिकला (Tokyo Olympics) जाण्यापूर्वी ऑस्ट्रेलियन टेनिसपटू अ‍ॅलेक्स डी मीनौरने कोविड-19 (COVID-19) पॉझिटिव्ह असल्याचं जाहीर केल्याच्या दोन दिवसानंतर गॉफने ही घोषणा केली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)