india

⚡सतर्क रेल्वे कर्मचाऱ्यामुळे वाचले प्राण: वैतरणा नदीत पडलेल्या प्रवाशाचा थरारक बचाव

By Abdul Kadir

पालघर जवळील वैतरणा पुलावर धावत्या लोकल ट्रेनमधून एका प्रवाशाचा तोल जाऊन तो नदीत पडला. रेल्वे कर्मचाऱ्याने प्रसंगावधान दाखवल्याने या प्रवाशाचे प्राण वाचवण्यात यश आले आहे.

...

Read Full Story