Tokyo Olympics 2020: टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) पुरुष भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल भारतीय लष्कराच्या (Indian Army) उच्चपदस्थांनी नीरज चोप्राचे अभिनंदन केले. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत (General Bipin Rawat) म्हणाले की, 23 वर्षीय खेळाडूने सशस्त्र दल आणि देशासाही अभिमानास्पद काम केले आहे. रावत म्हणाले, “नीरज चोप्राने हे सिद्ध केले आहे की जेव्हा इच्छा असेल तेव्हा एक मार्ग असतो.”
Message from General Bipin Rawat #CDS
“Neeraj Chopra has proven that when there is a will there is a way. He has done the Armed Forces and the Nation proud like many other Olympians who have created history in TOKYO 2020. (1/2) pic.twitter.com/xixvLaqRhP
— ADG PI - INDIAN ARMY (@adgpi) August 7, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)